अर्थ : पेन्सिलीच्या लाकडीवेष्टणाच्या आत भरलेली कंडी किंवा बत्ती.
उदाहरणे :
काळ्या पेंसिलिचे शिस तयार करण्यासाठी प्रथम मृत्तिका आणि ग्रॉपाईट एकत्र दळून पाण्यात मिसळतात.
शिस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shis samanarthi shabd in Marathi.